Search Bar

व्हाट्सऍप वर डिलीट केलेले मॅसेज कसे बघायचे?नमस्कार मित्रांनो आज आपण अशी एक ट्रिक शिकणार आहोत जे व्हाट्सअप वर आपल्याला मेसेजेस येतात आणि ते नंतर डिलिट केल्यांनतर तुम्हाला अजिबातही बघता येत नाही व कुठलं ऑप्शन या ठिकाणी राहत नाही तर त्याचीच एक ट्रिक आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत.
जर तुम्हाला कोणी मेसेज सेंड केला आणि नंतर तो मेसेज डिलीट केला तर तो सुद्धा मेसेज या ट्रिक द्वारे तुम्हाला पाहता येणार आहे.


सर्वात आधी Playstore वर जाऊन Notisave  या नावाचं ऍप्लिकेशन सर्च करायचं आहे.आणि हे ऍप्लिकेशन तुम्हाला इंस्टाल करायचं आहे.नंतर तुम्हाला ज्या सेटिंग Allow करायला सांगतील ते Allow करत जायचंय.

त्या नंतर तुम्हाला काही ऍप्लिकेशन दिसतील त्यामध्ये Whatsapp ला सिलेक्ट करून पुढे जायचं आहे. एकदा का संपूर्ण सेटिंग पूर्ण  झाल्यावर तुम्हाला अशी स्क्रीन दिसू लागेल.या नंतर जेव्हा कोणी तुम्हाला समोरून व्हाट्सअप वर जेव्हा एखादा मेसेज पाठवून डिलीट  करेल तेव्हा तो मेसेज पाहायचा असल्यास या ऍप्लिकेशन मध्ये जाऊन तुम्ही तो पाहू शकता.

तर मित्रांनो तुम्हाला हि ट्रिक आवडली असेल तर पोस्ट ला लाईक नक्की करा.

Post a Comment

Previous Post Next Post