Search Bar

डोळ्यांची नजर कमी झाली असेल तर हा उपाय एकदा नक्की करून पहा.. दहा दिवसात चस्मा काढून टाकाल..!


नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण डोळ्यांची नजर जर कमी झाली असेल, डोळ्याला तुमच्या चस्मा लागला असेल, नजर कमकुवत झाली असेल किंवा रात्री दिवस मावळल्यानांतर काहीच दिसत नसेल तर त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय आहे.

हा उपाय कोणीही करू शकतो. ज्यांना आपल्या डोळ्याविषयी थोडासा डाउट निर्माण झाला आहे, किंवा आपली नजर कमकुवत व्हायला लागलेली आहे किंवा चष्म्याचा नंबर वाढत आहे अशांनी सुद्धा हा उपाय केला तर तुम्हाला १० दिवसांमध्ये याचा फायदा दिसायला सुरुवात होईल.

stylecraze.com
त्यासाठी तुम्हाला केसर घ्यायचं आहे, केसर हे तुम्हा सर्वांना माहिती असेलच. आपल्याला थोडंसं केसर घ्यायचं आहे आणि ते ग्लास पाण्यामध्ये एक चमचा टाकायचं आहे. आणि मग ते पाणी उकळवायचं आहे. जो पर्यंत पाण्याचा कलर लालसर होत नाही, केशराचा अंश जो पर्यंत त्याच्यामध्ये उतरत नाही तो पर्यंत पाणी आपल्याला उकळवत ठेवायचं आहे.काही वेळानंतर केसर पाण्यामध्ये पूर्णपणे मिसळून जाईल आणि पाण्याचा कलर थोडासा लालसर होईल. गरज पडली तर अजून त्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा केसर टाकू शकता. त्यानंतर हे जे पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे.

indiamart
आणि याचा एक ग्लास सकाळी उठल्यावर उपाशीपोटी पियायच आहे. तुम्ही जर १० दिवस हा उपाय केला तर १० दिवसांमध्ये जर आपली नजर कमी झालेली असेल किंवा तुम्हाला चस्मा जरी लागलेला असेल तो चस्मा काढून तुम्ही फेकून द्याल.मित्रांनो केसर मध्ये पॉवर आहे. कारण केसरीमध्ये व्हिटॅमिन ची भरपूर मात्रा असते. आणि व्हिटॅमिन यामध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या डोळ्यांना फायदा होतो आणि जे आपल्या डोळ्यांना पोषक द्रव्ये पाहिजे असतात ते केसरीच्या माध्यमाने आपल्या डोळ्यांना भेटत असतं.

त्याच्यामुळे ज्यांना डोळ्याचा किंवा नजर कमी होण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनाही हा उपाय अवश्य करून पहावा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि मित्रांनो हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करायला नक्की विसरू नका. 

Post a Comment

Previous Post Next Post